Ad will apear here
Next
करोडपती
पैसा हा सर्वस्व नसला, तरी आजच्या युगात पैशाशिवाय जगणं अशक्य आहे. मुबलक पैसा असेल, तर आरामदायी आयुष्य जगता येतं, हेही वारंवार सिद्ध होतं; पण पैसा मिळवायचा कसा, या प्रश्नाचं उत्तर प्रा. नामदेवराव जाधव या पुस्तकातून देतात. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्यांनी पैसा मिळवण्यासाठी राखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सल्ले दिले आहेत.

पैसा पेराल तर पैसा उगवेल, करोडपती होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग, जगातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे, नवीन नवीन संकल्पनेवर काम करा श्रीमंत व्हाल, बचतीकडे कल असणारे श्रीमंत होतात, मालमत्ता म्हणजे काय, दुध घ्या, तूप घ्या, जग नेहमी श्रीमंतीचा आदर करते.. आदी शीर्षकांमधूनच विषय स्पष्ट होतो.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMIBD
Similar Posts
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे
पिंपळपान भाग - २ आयुष्य नित्यनेमाने जगत असताना अनेक आठवणी मनात खोल जपल्या जातात. तसेच आयुष्यात हवे असते, ते कधी कधी पुढ्यात येऊनही मिळत नाही, असे सांगणाऱ्या, आयुष्याचा प्रत्येक कंगोर उलगडणाऱ्या 'मेनका'तील लेखकांच्या भावस्पर्शी कथा 'पिंपळपाण (भाग २) मध्ये संग्रहित केल्या आहेत. कमला फडके यांच्या कथेतील तर काश्मीर ट्रीपमध्ये
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर
करिअर कसे निवडावे करिअर म्हणजे काय, ते कसे असावे, आनंद देणारे, आयुष्य जपणारे, खुलवणारे, नाती जपणारे आणी महत्वाचे म्हणजे आवड जपणारे. स्वतःची क्षमता, आवड, अभिरुची, समजून निवडलेले,' असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे परंतु करिअर निवडायचे कसे? दिपक बिचे यांनी या पुस्तकात याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language